राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच राज्यभरातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.
आज (ता.१५) राज्यातील १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. आज दिवसभर
राज्यभरात गावगावांत लोकशाहीचा सोहळा रंगलंय असे चित्र असले तरी सातारा जिल्ह्यातील एका गावात दुपारी दाेन
वाजेपर्यंत केवळ दाेनच मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. ते दाेन्ही मतदार हे स्वतः उमेदवार आहे.
(रुपेश कदम , दहिवडी)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.